top of page

Nani's Authentic & Pure Garam Masala (अस्सल गरम मसाला)

₹60.00Price
Quantity

पारंपरिक आणि शाही चवीचे (सविस्तर)

​Nani's Pottali Collection - सुवासिक आणि खमंग शाही गरम मसाला

​तुमच्या रोजच्या जेवणात आणि स्पेशल बेतात हॉटेलसारखी चव आणि अद्भूत सुवास आणण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अस्सल गरम मसाला. लवंग, मिरी, दालचिनी, वेलची यांसारखे अनेक उच्च दर्जाचे सुगंधी खडे मसाले निवडून, ते योग्य प्रमाणात भाजून हा मसाला घरगुती पद्धतीने तयार केला आहे.

​वैशिष्ट्ये:

​१००% शुद्ध, नैसर्गिक आणि केमिकल-फ्री

​थोडासा मसाला वापरला तरी भाजीला येतो अप्रतिम दाटपणा आणि चव

​कोणतीही कृत्रिम चव किंवा रंग न वापरता पारंपरिक पद्धतीने पॅक केलेले

bottom of page