top of page

आमच्याबद्दल (About Us)​स्वप्न, जिद्द आणि शुद्धतेचा प्रवास: नानीज् पोटली कलेक्शन (Nani's Pottali collection)​कोविडच्या कठीण काळानंतर जेव्हा जग थांबले होते, तेव्हाच माझ्या मनात एका नव्या प्रवासाचे बीज पेरले गेले. अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर, आपल्या आईच्या नावाने काहीतरी स्वतःचे सुरू करावे, हे माझे स्वप्न होते. घरची जबाबदारी सांभाळताना ते स्वप्न मागे राहिले होते, पण वयाच्या ५५ व्या वर्षी मला जाणीव झाली की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची नाही, तर केवळ जिद्दीची गरज असते!आमचा उद्देश (Our Mission):'नानीज् पोटली कलेक्शन' केवळ एक व्यवसाय नाही, तर तो माझ्यासारख्या अनेक घरगुती महिलांच्या कष्टाचा सन्मान आहे. आज अनेक भगिनी घरी बसून उत्तम दर्जाचे साबण, पापड, मसाले आणि लोणची बनवत आहेत. अशा महिलांकडून हे दर्जेदार उत्पादनं थेट तुमच्यापर्यंत पोहोचवणे, हा आमचा उद्देश आहे. यामुळे त्या महिलांना आर्थिक पाठबळ मिळते आणि तुम्हाला मिळते घरगुती अन् शुद्ध उत्पादनांची खात्री.

Handmade Skin Lightning Soap

₹199.00Price
100g
100g
Quantity

Handmade Skin Brightening Soap – For a Natural & Radiant Glow

​This soap is crafted with natural ingredients known for their skin-enhancing properties, helping you achieve an even skin tone and a healthy radiance.

​Key Benefits:

​Evens Out Skin Tone: Helps reduce the appearance of dark spots, pigmentation, and uneven patches for a balanced complexion.

​Natural Glow: Enriched with brightening agents that revitalize dull skin, giving it a fresh and radiant look.

​Fades Blemishes: Regular use helps in lightening acne marks and scars, making the skin appear clearer.

​Deep Hydration: Unlike harsh chemical soaps, this handmade bar retains natural moisture, leaving your skin soft and supple.

​Sun Damage Repair: Helps soothe and repair skin affected by sun tan and environmental pollutants.

​Gentle Exfoliation: Gently removes dead skin cells to reveal smoother, brighter skin underneath.

  • "हा वैयक्तिक वापराचा साबण असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही एकदा विकलेला माल परत घेत नाही किंवा त्याचे पैसे परत करत नाही.". Due to the personal nature of our handmade soaps, all sales are final. For safety and hygiene reasons, we do not offer returns or refunds."

bottom of page